आंबा

आंब्याचा मोहोर गळत आहे उपाय सांगा

आंबा मोहर पैकी केवळ १% फळ धारणा होते.
तसेच तुडतुडे व भुरी रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.

नियंत्रण करिता व मोहर संरक्षण करिता सल्फर @४० ग्रॅम + अक्ट्रा @१० ग्रॅम+ प्लानोफिक्स @४ मिली /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.