गहू

गव्हावर तुडतुडे आणि घोंगान
उपाय सांगा

गहू पिकात मावा या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो.
नियंत्रण करिता शेतात एकरी @२० चिकट सापळे प्रस्थापित करावे.
थायमेथॉक्झाम २५% डब्लूजी @१० ग्रॅम /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.