कृपया खामगाव जिल्हा. बुलढाणा.येथील शेती मालाचे बाजार भाव उपलब्ध होत असल्यास ते ॲप वर टाकावे.
खामगाव बाजारसमितीचे तूर पिकावरील बाजारभाव उपलब्ध नाही.
जवळील मलकापूर येथील बाजारभाव अद्यावत झालेले आहे.
कमीत कमी मध्ये @ 6055/ क्विंटल तर जास्तीत जास्त मध्ये @7700/क्विंटल व सर्वसाधारण @6895/ क्विंटल आहे.