3 Likes
मागील दोन- तीन दिवसापासून सारखे धुके पडत आहे. त्यामुळे करपा व पीळ पडणे रोगाची लक्षणे दिसत आहे.
नियंत्रण
१) शेतात संध्याकळी ठिकठिकाणी गवताचे ढीग पेटवून धूर करावे.
२) अधून मधून बुरशीनाशक/ किटकनाशकाची फवारणी करावी.
३) रेडोमिल गोल्ड @४० ग्रॅम + कराटे @१० मिली + अमिनो असिड @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) वरील फवारणीनंतर ८-१० दिवसाने काब्रियो टॉप @२० ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
2 Likes