खरबूज या पिकावर

खरबूज या पिकावर पांढरे आळी चे प्रमाण व कोकडा

नागअळीचे (लीफ मायनर) लक्षणे आहेत. तसेच मल्चिंग पेपर गरम झाले असल्याने पाने थोड्या प्रमाणात जळाले असतील.

नागअळीचे नियंत्रण करिता बेनेविया @४० मिली/१२ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.