नां गरनी करून 10 दीवस झाले काय करावे
1 Like
जमीन कशी आहे ? जमिनीत ओल आहे का? मागचे पिक कोणते होते
१) नांगरणी नंतर रोटावेटर मारून घ्यावे त्याच्यानंतरही ढेकळे राहिल्यास खुरटणी/फनकुले सऱ्या सोडावेत.