मोकळी कान्हीची लक्षणे आहेत. काणीग्रस्त कणसे पहिले निवसून येतात व नंतर चांगले कणसे येतात. रोगग्रस्त कणसे काढून नष्ट करावी. उभ्या पिकातील रोग नियंत्रण करिता पर्याय उपलब्ध नाही. केवळ योग्य बियांची निवड व बुरशीची बीजप्रक्रिया प्रभावी आहे.