मर रोग/मूळ कुज रोगाची लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता रोगग्रस्त रोपे काढून नष्ट करावी. ब्लू कॉपर @४० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून मर रोग असलेल्या रोपांच्याव जवळील रोपांच्या बुडाला आळवणी करावी.