रोपांची मुळी निरीक्षण करून बघा सहज निघून येत असेल तर वाळवीची लक्षणे असू शकतात किंवा रोपांचे शेंडा सहज निघून आल्यास खोड माशी/ खोड कीडची किंवा तांबेरा रोग लक्षणे असू शकतात.
नियंत्रण
क्लोरोपायरीफॉस ३०%@४० मिली + रेडोमिल गोल्ड @३० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.