कांदा रोप पुनलागवड

बेडवर कांदा लावायचा आहे बेसल डोस कधी व कोणता टाकावा कृपया मार्गदर्शन करावे (बेड पाडायच्या अगोदर कि नंतर टाकावा )

बेड नंतर खत व्यवस्थापन करावे. बेड अगोदर ख्र्त व्यवस्थापन केल्यास खत जास्त खोल जाईल.

खताची मात्रा:
१) एकरी @५० किलो डीएपी + २० किलो एमओपी + १० किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये मातीत मिश्रण करून द्यावे.