गहु कीड रोग व्यवस्थापन

26 दिवसाच्या गव्हाची पाने पिवळसर तांबूस होत आहेत फवारणी कोणती करावी

कृपया पिकांचे फोटो अपलोड करा कदाचित अन्नद्रव्ये कमतरता सुद्धा असू शकते. त्यामुळे फोटो आवश्यक आहे.

wheat

खोड माशी व तांबेरा रोगाची लक्षणे असू शकतात.
नियंत्रण करिता क्लोरोपायरीफॉस ३०% @४० मिली + एम-४५ @४० ग्रम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.