मर लागली आहे

जास्त प्रमाणात रोपे मरत आहेत

खोड माशीचे लक्षणे आहेत. रोपे अवस्थेत या किडीचे लक्षणे मोठ्या प्रमाणात दिसून येतात.

उपाययोजना
१) पोंगे मर झालेली रोपांमधील पोंगे काढून नष्ट करावी.
२) क्लोरोपायरीफॉस ३०% @४० मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.