मुळे असे होत आहेत

कोणता रोग आहे …

कोरडी मूळ कुज रोगाची लक्षणे आहेत.
या अशी लक्षणे मोठ्या प्रमाणात असेल तर नियंत्रण मिळवणे कठीण जाते.
थोड्याफार प्रमाणात असेल तर रोको@३० ग्रॅम + इसाबियन@४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.