हरभरा

अजून पण हरभरा पिकात हा रोग दिसतोय

तुरळक ठिकाणी दिसू शकतात.
नियंत्रणाचे उपाय केल्यास थोड्याफार प्रमाणात कमी होईल.

घाटे अळी व मर रोग/ मूळ कुज एकत्रित नियंत्रण करिता इमामेक्टीन बेन्झोएट ५% @१० ग्रॅम + रेडोमिल गोल्ड @३० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.