भेंडी पिकातील मावा नियंत्रण करिता शेतात एकरी @२० चिकट सापळे प्रस्थापित करावे. उलाला (फ्लोनिकामाईड ५०%)@१० ग्रॅम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.