25 दिवसाचे कांदा रोप पिवळे पडणे

कांदा रोप तननाशक फवारणी व दोन दिवस गॅप देऊन बुरशीनाशक व टॉनिक फवारणीनंतर पिवळे पडून पाने कोलमडली आहेत कृपया उपाय सुचवावा

तणनाशक फवारणी केल्यानंतर बुरशीनाशक - कीटकनाशक फवारणीचे अंतर ६-१० दिवस असावे त्यानंतर फवारणीचे नियोजन करावे.

आता अमिनो एसिड @४० मिली + कॅल्शियम नायट्रेट @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.