ग्रीन मोटल व्हायरस रोगाची लक्षणे आहेत. या रोगाचा प्रसार पांढरी माशी मार्फत होतो. नियंत्रण करिता उपाय शेतात एकरी २० चिकट सापळे लावावे. उलाला@१० ग्रॅम /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.