मक्का

हा काय प्रॉब्लेम आहे

1 Like

लीफ ब्लाईट (पानावरील करपा) रोगची लक्षणे आहेत. फवारणीसाठी साफ बुरशीनाशक @४० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like