कांदा

2 महिन्याचा पिक आहे, मागील फवारणी antracol + regent + silicon घेतली आहे, आता रस शोषक किड चा प्रादुर्भाव झाला आहे, त्यामुळे कोणती फवारणी घ्यावी

कांदा पिकात फुलकिडे व करपा रोगाची जास्त प्रमाणात समस्या भासते.

नियंत्रणाचे उपाय
१) शेतात एकरी @४० निळे पिवळे चिकट सापळे प्रस्थापीथ करावे.
२) सध्या कराटे @१० मिली + झायनेब @३० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like

पेरू विषयी माहिती

पेरू संबधित कोणती माहिती हवी आहे ती पोस्ट करावी. त्यानुसार माहिती देण्यात येईल.