१९:१९:१९ विद्राव्ये खत @१०० ग्रॅम सोबत अमिनो असिड @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या अवस्थेत अमेरिकन लष्करी अळीचे प्रादुर्भाव होऊ शकतो प्रतिबंधकेसाठी आवश्यक ते उपाययोजना करव्यात.