मका

मका पिकामध्ये या पद्धतीने रोपे आढळत आहे

केवडा (डाऊनी मिल्डू) रोगाची लक्षणे वाटत आहे. नियंत्रण करिता रेडोमिल गोल्ड (मेटलॅक्सिल ४% + मॅन्कोझेब ६४% WP)@४० ग्रॅम /१४ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

व तसेच कॅल्शियम सूक्ष्म अन्नद्रव्येच्या कमतेरतेमुळे सुद्धा पाने वरील प्रमाणे होऊ शकतात. वरील फवारणीमध्ये सूक्ष्म अन्नद्रव्येचा वापर करू शकता.