गहू कशाने जळत आहे

गहू कशाने जळत आहे याला उपाय काय

खोड माशी/ खोड किडीचे लक्षणे असू शकतात.

नियंत्रण करिता हमला @३० मिली सोबत १९:१९:१९ विद्राव्ये खत@५० ग्रॅम /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील नियोजन केल्यानंतर ६-७ दिवसाने इमामेक्टीन बेन्झोएट ५% @१० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.