खत व्यवस्थापन करताना एकरी @३० किलो युरिया + २४:२४:०० @२० किलो/एकर याप्रमाणे घेऊन मातीत मिसळून द्यावे व नंतर हलके पाणी व्यवस्थापन करावे.