पांढरी बुरशी मुळे कुरतडल्या सारखे वाटते

उपाय सांगा

मुळा जवळील माती दिसत नाही त्यामुळे रोपे पिवळी पडताना दिसत आहे. पाणी देण्याची सोय करावी. एकरी @२० किलो युरिया मातीत मिसळून द्यावे.

सर उपटलेली झाडे आहे त

किती प्रमाणत आहे?. कदाचित कातरकीड/ वाळवीचे लक्षणे असू शकतात.