आकडणे

आकायडला आहे

रस शोषक (मावा/पांढरी माशी) किडीचे लक्षणे असू शकतात. नियंत्रण करिता निळे पिवळे चिकट सापळे एकरी @४० प्रस्थापीथ करावे. फ्लोनिकामाईड ५०% डब्लूजी (उलाला)@५ ग्रॅम + टाटा बहार @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.