सोयाबीन

सोयाबीन पेरणी कोणत्या महिन्यात करावी

रब्बी/उन्हाळी हंगामात सोयबीन पाहिजे तशी जमत नाही. डिसेंबर महिन्यात थंडी जास्त असल्या कारणाने पिक वाढीवर अनिष्ट परिणाम होतो.

लेट रब्बी म्हणजे २० डिसेंबर ते १० जानेवारी पर्यंत सोयबीन ची लागवड करू शकता.

खरीप पेर सारखा उतारा येणे थोडे कठीण आहे कारण सोयाबीन हे उष्ण व आद्रयुक्त हवामानात,तसेच १८ ते ३५ अंश सेल्सिअस तापमानात येणारे पीक आहे, थंड व कोरड्या हवामानाचा सोयाबीन पिकाच्या वाढीवर व फुल धारणेवर अनिष्ट परिणाम होतो त्यामुळे हीवाळ्यामधे सोयाबीन पिकाची वाढ होत नाही व फुलधरणा होत नाही.