तुरीला काय फवारणी करावी

तुरीला शेंगा लागलेल्या आहेत

1 Like

शेंगा भरणीसाठी ०.०.५० विद्राव्ये खत + शेंग खाणारी अळी नियंत्रण करिता इमामेक्टीन बेन्झोंएट ५% @१०ग्रॅम/१० लिटर पाण्यत मिसळून फवारणी करावी.