हरभरा पिवळा पड त आहे

उपाय काय आहे

1 Like

पाट पद्धतीने पाणी न देता स्प्रिंकलर देणे पाणी देण्याची सोय करावी.’
कॉलर रॉट/रुट रॉट (मूळ कुज) किंवा मर रोगाची लक्षणे असू शकतात
**जमिनीत जास्त प्रमाणात ओलावा असणे, जमिनीचा सामू कमी असणे आणि जास्त तापमान रोग वाढीस कारणीभूत ठरतात.
न कुजलेले काडीकचरा पेरणीदरम्यान जमीनच्या पृष्ठभागावर उपलब्ध असणे आणि पेरणी दरम्यान आणि रोपे अवस्थेत जमिनीत जास्त प्रमाणात ओलावा असणे.

हरभरा पिकाची रोपे अवस्था व फुलोरा अवस्थेत मर रोग व मूळ कुज रोगाची लक्षणे दिसतात.

नियंत्रण करिता रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम किंवा विटावॅक्स पाॅवर @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून
नुकसान झालेल्या ठिकाणी आवळणी करावी.
५-६ दिवसाच्या नंतर ट्रायकोड्रामा + सुडोमोनास @२ किलो +@४ किलो गुळ २०० लिटर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आवळणी करावी.