हरभरा पिकाच्या काही क्षेत्रात नवीन पाने व फांदी पिवळी होत आहे.
ही कशामुळे होत आहे व उपाय काय ते सांगा
1 Like
सूक्ष्म अन्नद्रव्य कमतरतेमुळे नवीन पाने पिवळी पडतात व तसेच जमिनीत चुनखडीचे प्रमाण असेल तरी देखील पिवळी पडतात.
उपाययोजना:
१) पिकास पाणी देण्याची सोय करावी
२) सूक्ष्म अद्न्नद्र्व्ये @३० ग्रॅम + मोन्कॉझेब @३० ग्रॅम + ५% निंबोळी अर्क/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.