गहू पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी फुटवेसाठी व वाढीसाठी @१९: १९:१९ विद्राव्ये खत @७० ग्रॅम + अमिनो असिड @३० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
gahu pic ka Badal margdarshan
फार्म प्रीसाईज अप मध्ये जाऊन पिके जोडा या विंडोज वरती क्लिक करून गहू पिक जोडा. गहू पिका संबंधित माहिती पिक अवस्थेनुसार मिळत राहील.