जांभूळ

जांभूळ पाने किडकी झाली आहे उपाय सांगा

पाने खाणारी अळीची लक्षणे आहेत.
नियंत्रण करिता इमामेक्टीन बेन्झोएट ५ % @ १० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.