संत्रा च्या झाडाचे सेंडे जळत आहेत कोणते औषध फवारणी करायला पाहिजे

As

पाने जंगली/पाळीव प्राण्यांनी खाल्ले आहे का ते बघा,
मर रोग/ मुळाजवळ हुमनी किंवा वाळवीची लक्षणे आहे का ते निरीक्षण करा. किंवा जमिनीत चुनखडीचे प्रमाण ५-१०% असल्यास रोपटे वाळतात.

सध्या जिथून रोपटे वाळत आहे तिथून कट करून त्या ठिकाणी streptocyclin @२ ग्रॅम कापलेल्या ठिकाणी कापसाच्या सहायाने लावणे.