कांदा फवारणी साठी

50 दिवसांच्या कांद्याला फवारणी साठी बुरशीनाशक, किटकनाशक+विद्राव्य खते एकत्र चालेल का?

बुरशीनाशक व कीटकनाशक कोणते आहे त्याचे तपशील दया.

polyram + amino acid + poltrin + 11:42::11

11:42 :11 विद्राव्ये खत स्वतंत्र घ्या. वरील किटकनाशाकाम्ध्ये मिश्रण करू नये.