आंबा

आंबा फांदी वाळून गेली आहे

डायबॅक/ मर रोग किंवा खोड किडीचे लक्षणे असू शकतात.

उपाय
१) वाळलेल्या फांद्याची छाटणी करावी.
२) खोडला १ % बोर्डो पेस्ट लावावे.
३) खोड किडीचे लक्षणे असेल तर २ मिली क्लोरोपायरीफॉस पोखरलेल्या फांद्यामध्ये टाकून छिद्र बाहेरून चिखलाने बंद करावे.