पहिली फवारणी कधी व कोनति करावे

हरभरा 5 नोव्हेंबर रोजी झाली आहे पहिली फवारणी कोनती करावे

रोपे अवस्थेत मर रोग व कॉलर रॉट रोगाची लक्षणे असू शकतात.

नियंत्रण करिता रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम किंवा विटावॅक्स पाॅवर @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून
नुकसान झालेल्या ठिकाणी आवळणी करावी.
५-६ दिवसाच्या नंतर ट्रायकोड्रामा + सुडोमोनास @२ किलो +@४ किलो गुळ २०० लिटर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आवळणी करावी.