2 Likes
बॅक्टेरिअल कँकर लक्षणे आहेत.
उपाययोजना
१) वाळलेल्या फांद्या कट करून नष्ट करावे.
२) पडलेले फळे गोळा करून नष्ट करावे.
३) रोग नियंत्रण करिता कॉपर ओक्षीक्लोराईड ५०% डब्लू पी @३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लिन ३ ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.