हरभरा

हरभरा पीक खराब होत आहे उपाय सांगा

हरभरा पिकाची रोपे अवस्था व फुलोरा अवस्थेत मर रोग व मूळ कुज रोगाची लक्षणे दिसतात.

नियंत्रण करिता रोको (मिथिल थायफिनेट ७०% WP) @५०० ग्रॅम + ह्युमिक अँसिड@५०० ग्रॅम/२०० लिटर पाण्यात मिसळून
नुकसान झालेल्या ठिकाणी आवळणी करावी.
५-६ दिवसाच्या नंतर ट्रायकोड्रामा + सुडोमोनास @२ किलो +@४ किलो गुळ २०० लिटर पाण्यात भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी आवळणी करावी.

Thanks :pray:t2: