पानी विषई

तैवान पिंक पेरू ला सरासरी किति पानी लगते

नोव्हेंबर- डिसेंबर महिन्यात आठवड्यातून एकदा पाणी व्यवस्थापन करावे.
वाळलेल्या फांद्या कट करून झाडामधील दाटी कमी करावी.