पीक सल्ला

फुल गळ होत आहे कृपया फूल गळ थांबण्या साठी उपाय सांगा

तुर पिकावर शेंगा खाणारी अळी, पिसारी पतंग व शेंग अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

तसेच ढगाळ वातावरण असल्यास संधीब साधू बुरशी वाढून फुल गळीस वातावरण तयार होते त्यामुळे फुल गळ होते.

तूर पिकावरील कीड व रोग नियत्रण करिता इमामेक्टीन बेन्झोएट ५% @१० ग्रॅम + प्रोपिनेब ७०% @३० ग्रॅम + टाटा बहार @४० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like