कांद्याची शेंडी करपत आहेत

कांद्याची शेंडी सातत्याने जळत आहे त्याला उपाय

स्टेम फिलीयाम ब्लाईट रोगाची लक्षणे आहे. नियंत्रणकरिता मेटिराम ५५% + पायराक्लोस्ट्रोबिन ५% डब्ल्यूजी (कॅब्रीयो टाॅप) @ ३० ग्रॅम + अमिनो असिड @४० मिली + कराटे@७ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील फवारणीनंतर एका आठवड्याने झायनेब ७५%@ ३० ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.