राजमा पिकास चांगली वाढ व फुल लागणे साठी मार्गदर्शन मिळावे

राजमा पिकास चांगली वाढ व फुल लागणे साठी मार्गदर्शन मिळावे.

राजमा पिकावर पानावरील ठिपके व भुरी (पावडरी मिल्ड्यू) रोगाचा प्रादुर्भाव होतो तसेच शेंगा पोखरणारी अळीची लक्षणे दिसतात. वरील सर्व एकत्रित नियंत्रण करिता व फुलाची संख्या वाढीसाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५% @१० ग्रॅम + सल्फर ८०% @३० ग्रॅम+ टाटा बहार @४० मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like