गहू लागवड सविस्तर माहिती

विशेष म्हणजे खतनियोजन

बीजप्रक्रिया
थायरम @३ ग्रॅम + थायमेथाॅक्झाम ३०% एफएस @१० मिली + सुडोमोनास @२५ ग्रॅम/१ किलो या प्रमाणात घेऊन बीजप्रक्रिया करावी.

गहू पीक लागवडीसाठी सध्या पोषक वातावरण आहे. खत व्यवस्थापनमध्ये एकरी @३ टन शेणखत + २ बॅग डीएपी + २० किलो युरिया या प्रमाणे घेऊन पेरणीपूर्वी मातीत मिसळून द्यावे.