औषध कोणते वापरायचे सांगा

ह्या रोगाचे औषध काय आहे व औषध कोणते वापरावे

2 Likes

करपा किंवा केवडा रोगाची लक्षणे असू शकतात.

नियंत्रणकरिता अझोक्सीस्ट्रोबिन 18.2% + डायफेनकॉनझोल 11.4% SC (अमिस्टार टाॅप ) @१० मिली किंवा कॅब्रीयो टाॅप @२५ ग्रॅम सोबत सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वरील फवारणीनंतर एका आठवड्याने झायनेब ७५% @३० ग्रॅम + अम्बिशन @४० मिली + स्टीकर @५ मिली/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.