कापुस फडतड

सर माझा कापूस संपूर्ण फुटला व वेचनी पण झाली मागे एक पण र बोंडे राहिलेली नाही तरी कपाशीसाठी फुटवे येण्यासाठी काय उपाययोजना आहे

1 Like

फरदड व्यवस्थापन करिता पाणी असेल तर आता पाळी घालून युरिया खत एकरी @४० किलो या प्रमाणे मातीत मिसळून द्यावे. व नंतर पाणी व्यवस्थापन करावे.