कांदा पिळ रोग व करपा

यावर काय उपाय करावा.1 फवारणी केली आहे.फोलीओ गोल्ड+इसाबियाॉन‌+प्रोफेनो सायपर फवारणी करुन 20 दिवस झाले आहेत.

कृपया पिकाचे फोटो अपलोड करा त्यानुसार मार्गदर्शन केले जाईल.

1 Like