कांदा पोसण्यासाठी काय द्यावे

45 दिवसांचा कांदा आहे.पहिला डोस 18.46.0+10.26.26+Humic Granule असा डोस टाकला आहे.आता MOP +Micronutrients देऊ का कांदा पोसण्यासाठी.

कांदा पोसणी साठी व आकर्षित रंगासाठी ******

१ ) लागवडी नंतर ६० दिवसांनी @(१९:१९ :१९)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

२)लागवडी नंतर ७५ दिवसांनी @(० :५२ :३४)@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

3 )लागवडी नंतर ८० दिवसांनी लिहोसीन (क्लोरोमेंक्वाट क्लोराईड @१ मिली / लिटरया प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.

४)लागवडी नंतर ८५ दिवसांनी @(० :० :५० )@५ ग्रॅम / लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून फवारणी करावी.