तुरीला आस्या प्रकारे फुल लागत आहे फुलगळ होऊ नये व फुले जास्त प्रमाणात लागावे यासाठी कोणती फवारणी करावी मार्गदर्शन करावे

पीक सल्ला

तूर पिकावर शेंगा खाणारी अळी, पिसारी पतंग व शेंग अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो.

तसेच ढगाळ वातावरण असल्यास संधीब साधू बुरशी वाढून फुल गळीस वातावरण तयार होते त्यामुळे फुल गळ होते.

तूर पिकावरील कीड व रोग नियत्रण करिता इमामेक्टीन बेन्झोएट ५% @१० ग्रॅम + प्रोपिनेब ७०% @३० ग्रॅम + टाटा बहार @४० मिली /१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

1 Like