शेंडे जळत आहेत

करप्या पडला आहे

1 Like

पेर कांदा पिकात रोपे अवस्थेत पिकावर रोप कोलमडणे, पीळ पडणे, करपा अशा बऱ्याच रोगांची लक्षणे असतात व त्याच बरोबर सूक्ष्म अन्नद्र्व्याची कमतरता दिसून येते.

रोग व अन्नद्रव्य कमतरता एकत्र नियंत्रणासाठी झायनेब ७८% (झेड-७८) @३० ग्रॅम + सूक्ष्म अन्नद्रव्ये @२० ग्रॅम/१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
त्याचबरोबर चांगले कुजलेले शेणखत @१० किलो + ट्रायकोड्रामा व्हीरीडी पावडर @१ किलो एकत्रित मिश्रण करून एकरी शेतात शिंपून द्यावे.

1 Like