पाने पांढरे पोपटी होणे

आले ची पाने हरितद्रव्य चे प्रमाणाअंत्यत कमी आहे कशाची कमतरता आहे भरपूर ठिकाणी होत आहे

फेरस व सल्फरची कमतरता दिसत आहे सोबत.
ठीबकद्वारे सल्फरयुक्त जीवाणू @१ किलो/२०० लिटर पाण्यात मिसळून एकरी या प्रमनात घेऊन सोडवे.
फवारणीद्वारे चिलीटेड फेरस सल्फेटची १० -१२ दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.

सल्फर युक्त जिवाणूचे नाव काय आहे आणि व्यापारी नावसुद्धा सांगा

बाजारात बरीच संयुक्त जिवाणूंची घटक असलेली कंपन्याची विविध नावाने उपलब्ध आहेत.