.कांदा ग्रोथ करण्यासाठी व माना जाड होण्यासाठी काय करावे

37 दिवसांचा कांदा आहे.कांदा ग्रोथ करण्यासाठी व माना जाड होण्यासाठी काय करावे. खतांचा पहिला डोस 10.26.26+18.46.0 दिला आहे.15 दिवसांपूर्वी दिला आहे.

कांदा पिकावर फुलकिडे व करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो. पात निरोगी ठेवण्यासाठी नियोजन करावे. वाढीसाठी @१९:१९:१९ @५० ग्रॅम विद्राव्ये खत + अमिनो असिड @४० मिली/१० लिटर पाण्यात ,मिसळून फवारणी करावी.